मराठी विश्वकोशाचा १० वा आणि ११ वा खंड Online झाला. खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच बरोबर या खंडातील सर्व माहिती जूनी
आहे. जेवढा त्रास हे कोश Online करण्यासाठी घेतले आहेत तितकाच त्रास Update
करण्यासाठी घेतले तर हे संपूर्ण मराठी जनतेसाठी चांगले नाही का होणार.
No comments:
Post a Comment