असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस आणि
नॅशनल इलेक्षन वॉच या दोन संस्थाच्या अहवालानुसार २००४ पासून सात वर्षात ४६६२ कोटी
रूपयांचा निधी देणग्या व इतर स्रोतातून मिळवला आहे. यात काँग्रेसचा क्रमांक सर्वात वर आहे.
मला
वाटतं हे फक्त दाखवायचे दात आहेत.
पक्षांचे खायचे दात वेगळेच आहेत.
ही लोकं घोटाळाच एक-दीड लाख कोटींचे करतात सर्वात जास्त पैसा आदित्य बिर्ला
यांनी दिला. काय साटलोटं असेल हे देवालाच माहित.
No comments:
Post a Comment