अनुसुचित जाती, जमातींना सरकारी
नोक-यांत बढती मिळावी असे विधेयक पंतप्रधानांनी मंजूर केले. म्हणजे बढती देण्यापूर्वी कामाचा नाही तर
जातीचा विचार केला जाणार, मायावतींना सत्ता गेल्यापासून काही कामधंदे नाहीत. पण पंतप्रधानांना तरी ही गोष्ट कळायला
हवी. नोकरी लागून सुध्दा त्या व्यक्तीची
प्रगती होत नाही मग काय म्हणाव त्याला?
असले आरक्षण मिळवून आपल्या जाती
जमातींना आपणच पांगळे करतोय याची जाणीव मायावतींना नाही. म्हणून मायावतींचे हे जरा ‘अती’च होते.
No comments:
Post a Comment