राज ठाकरे अब हिंदी मे
मराठी भाषेतूनच बोलणारे राज ठाकरे यांनी चक्क एका इंग्रजी वाहिनीला हिंदीत मुलाखात
दिली. २००८ नंतर राज ठाकरे यांनी हिंदीत
मुलाखात दिली नव्हती. त्यामुळे इंग्रजी
वाहिनीला ‘Exclusive’ मुलाखात मिळाली. नेहमी मराठीत
बोलणारे राज ठाकरे यांनी ही मुलाखत हिंदीत का बरे दिली हे अजून कोडंच आहे.
No comments:
Post a Comment