‘आम आदमी’ची काळजी घेणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्यच आहे. पण तशी काळजी घेण्यासाठीही
पैसा लागतो. तो उद्योगधंदे वाढविण्यातून मिळतो. त्यासाठी आर्थिक सुधारणा लागतात व
प्रसंगी सवलतींना कात्रीही लावावी लागते. चिदम्बरम यांचा युक्तिवाद काँग्रेसला
पटला. पण तो जनतेला पटला पाहिजे. जनतेला तो पटत नाही, कारण
भ्रष्टाचारावर मालामाल झालेले नेते जनतेला रोज भेटतात. यामुळे ‘आम आदमी’ची काळजी घेणे हे प्रत्येक सरकारचे
कर्तव्यच आहे. पण तशी काळजी घेण्यासाठीही पैसा लागतो. तो उद्योगधंदे वाढविण्यातून
मिळतो. त्यासाठी आर्थिक सुधारणा लागतात व प्रसंगी सवलतींना कात्रीही लावावी लागते.
चिदम्बरम यांचा युक्तिवाद काँग्रेसला पटला. पण तो जनतेला पटला पाहिजे. जनतेला तो पटत
नाही, कारण भ्रष्टाचारावर मालामाल झालेले नेते जनतेला रोज
भेटतात. यामुळे आर्थिक सुधारणांचा निर्णय योग्य असला तरी जनतेला तो पटेलच असे नव्हे.चा
निर्णय योग्य असला तरी जनतेला तो पटेलच असे नव्हे.
No comments:
Post a Comment