लोकसत्ताने नुकतीच संघ संचालक मोहन भागवत यांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी
अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यात्यला
महत्त्वाचा मुद्दा होत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ आणि ‘समलिंगी संबंध’ यावरील
वक्तव्य. त्यांच्यानुसार १०० वर्षानंतर या
गोष्टींची स्थिती काय असेल याचाही विचार करायला हवा. या गोष्टींकडे समाजाच्या स्वास्थाच्या दृष्टीने
विचार करून विरोध करतो आणि हिंदूत्ववादी म्हणून टीका होते. आता या गोष्टींची किती जणांनी बातमई केली?
No comments:
Post a Comment