शेवटी अरूण गवळी यांना न्यायालयाने
जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यामुळे भगवान
के देर है लेकिन अंधेर नही या उक्तीची प्रचीती येते. अरूण गवळीसह इतर १० जणांना जन्मठेप झाली.
अरूण गवळीला पोलिस पकडायला आल्यास तो
भिंतीत बनवलेल्या जागेत लपून बसायचा. विजय
साळसकर यांनी ते बरोबर हेरले आणि त्यांनी त्यावेळेला गवळीला जेरबंद केले.
No comments:
Post a Comment